Breaking
कायदा आणि प्रशासनकृषीवार्ताकोपरगावपंचनामाब्रेकिंगमहाराष्ट्रशेतकरी विरोधी कायदेशेतकरी संघटना महाराष्ट्र राज्यहुकूमशाही

लोकप्रतीनिधी शेतीसाठी संपविणयाचे पाप करत आहे गेली पंधरा ते वीस वषोॅ पासुन चितळी टेल मधील शेतकरी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतीसाठी पाणी मिळावे याकरीता आदोंलन.. श्री शेळके

गोदावरी उजव्या कालवा ६६ मधुन सावळीविहीर येथे एम आय डी सी साठी जवळ जवळ पावणे दोन टि एम सी पाणी देण्याचा ठराव संमत केला आहे यामुळे ,राहाता पासून चितळी टेल पर्यंत शेतीसाठी पाणी येणार नाही

0 2 2 2 3 3

कोपरगाव (प्रतिनिधी) गोदावरी उजव्या कालवा ६६ मधुन सावळीविहीर येथे एम आय डी सी साठी जवळ जवळ पावणे दोन टि एम सी पाणी देण्याचा ठराव संमत केला आहे यामुळे ,राहाता पासून चितळी टेल पर्यंत शेतीसाठी पाणी येणार नाही मागे सिन्नर येथील इंडिया बुल कंपनी ला दोन तिन टि एम सी पाणी दिले शिवाय २००५ साली समन्यव कायदा केला त्यामुळे लाभक्षेत्रातील खरीपात देखील पिकांना पाणी मिळत नाही आमचे ब्रिटिश सरकार यांनी गेली शंभर वर्षापुवी धारणा धरण खास नगर नासिक जिल्हा जिल्ह्यात जिल्ह्यातील शेतीसाठी पाणी मिळावे याकरीता बांधले आजही आपण धरणावर जाऊन पहा जुना कोरीव बोर्ड खास शेतीसाठी सिंचनासाठी असा आहे परंतु राज्य सरकार मधील आपलेच लोकप्रतीनिधी शेतीसाठी संपविणयाचे पाप करत आहे गेली पंधरा ते वीस वषोॅ पासुन चितळी टेल मधील शेतकरी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतीसाठी पाणी मिळावे याकरीता आदोंलन करुन पाणी आणत आहे दहा वषोॅ पुरवी वाकडी येथील २६ शेतकरी शेतकरी संघटनेचे कार्यक्रतै यांनी चितळी टेल पर्यंत शेतीसाठी सिंचनासाठी पाणी मिळावे परंतु लोकप्रतीनिधी व पाटबंधारे विभागातील आधीकारी यांनी वाकडी येथील २६ शेतकरी व शेतकरी संघटनेचे कार्यक्रतै यांचे वर खोटी केस दाखल केली हा दावा दहा वर्ष कोपरगाव न्यायालयात चालला शेवटी निकाल न्यायालयात शेतकरी बाजुना दिला शिवाय मराठवाडा येथील

लोकप्रतीनिधी यांचा दबाव व दारुचे कारखाने चालावे याकरीता कित्येक वेळी जायकवाडी धरणात गरज नसताना पाणी सोडुन लाभक्षेत्रातील खरीपात देखील पिके ऊस फळबागा जळुन खाक झाल्या यात आता परत ३०/९/२०२४ ला सावळीविहीर येथे पाणी देण्याचा ठराव संमत केला तरी नगर नासिक जिल्हा जिल्ह्यातील शेतकरी संघटना व लाभक्षेत्रातील शेतकरी यांचे वतीने या धोरणाला विरोध करून

शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड अजीत दादा काळे साहेब याचे माफ़ी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असे शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलराव पाटील शेळके यांनी एका पत्रकाद्वारे म्हटले आहे आमच्या प्रतिनिधीशी त्यांनी ही माहिती दिली.

1.5/5 - (2 votes)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 2 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे