ई-पेपरनेवासा तालुकाब्रेकिंगमहाराष्ट्रमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यमुंबईसांस्कृतिक कार्यक्रम
अखंड हरिनाम सप्ताह, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण ✨ वाकडी ग्रामस्थ
गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने परमपूज्य प्रकाश नंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली देवगड देवस्थान

0
2
2
2
3
3
|
| è जय राम जय जय राम ||
गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने
परमपूज्य प्रकाश नंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली
✨ अखंड हरिनाम सप्ताह, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण ✨
व श्री विजय हनुमान गोशाळा तपपूर्ती सोहळा
📍 स्थळ: पुण्यभूमी वाकडी, ता. नेवासा
📅 दिनांक: ८ मार्च २०२५ पासून प्रारंभ
🌿 कार्यक्रमामध्ये:
✅ अखंड हरिनाम सप्ताह
✅ श्री ज्ञानेश्वरी पारायण
✅ संगीतमय किर्तन सेवा
✅ विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम
💠 पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या भक्तिमय सोहळ्यात सहभागी होऊन धर्म लाभ घ्यावा.
🕉️ हरि स्मरण हा आनंदाचा मंत्र आहे, चला या सोहळ्यात सहभागी होऊया!
संपर्क: किसनगिरी बाबा भक्त मंडळ वाकडी
राज योद्धा ग्रुप वाकडी तसेच वाकडी ग्रामपंचायत पदाधिकारी व विविध कार्यकारी सोसायटी पदाधिकारी व तसेच ग्रामस्थ विशेष सहकार्य
0
2
2
2
3
3