Breaking
ई-पेपरकृषीवार्ताज्ञानेश्वर सहकारी साखर कारखानानेवासाब्रेकिंगलोकनेते मारुतराव घुले पाटील यांचे 24 वे पुण्यस्मरणसंत वाणीसहकार महर्षी लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखानासहकारी साखर कारखानासांस्कृतिक कार्यक्रमह भ प गुरुवर्य देविदास महाराज मस्के

लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांचे २४ वे पुण्यस्मरण निमित्त भेंड्यात कार्यक्रमाचे आयोजन*

पुण्यस्मरण निमित्त बुधवार दि. ०८ जुलै २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम (श्रीक्षेत्र आळंदी देवाची) यांचा किर्तन सेवेचा कार्यक्रम आयोजित

0 6 8 6 7 3

*लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांचे २४ वे पुण्यस्मरण निमित्त भेंड्यात कार्यक्रमाचे आयोजन*

 

 

भेंडा(वार्ताहर):– येथील लोकनेते मारूतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांचे २४ वे पुण्यस्मरण निमित्त बुधवार दि. ०८ जुलै २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम (श्रीक्षेत्र आळंदी देवाची) यांचा किर्तन सेवेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती कार्यकारी संचालक अनिल शेवाळे

यांनी दिली.

ज्ञानेश्वर उद्योग समुहाचे अध्यक्ष माजी आ.नरेंद्र घुले पाटील,संचालक  माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे, माजी आ.पांडुरंग अभंग व संचालक मंडळाचे  उपस्थितीत श्रीसंत नागेबाबा भक्तनिवास भेंडा येथे होणाऱ्या या कार्यक्रमास उपस्थित रहाण्याचे आवाहन संयोजकांनी  केले आहे.

👇कार्यक्रमाचे ठिकाण👇

श्रीसंत नागेबाबा भक्तनिवास भेंडा

नेवासा ,अहिल्यानगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 8 6 7 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे