Breaking
उठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालतहसीलनेवासा तालुकाब्रेकिंगशेतकरी संघटना महाराष्ट्र राज्यसंजय गांधी निराधार योजना

गोगलगाव शेतकरी संघटना यांना अखेर यश संजय गांधी निराधार योजना लाभ मिळवून देण्यात अजित काळे यांची विशेष प्रयत्न

खूष खबर.... !!!! अतिशय आनंदाची बातमी.. संत गाडगेबाबा म्हणतात..कि गरिबांच्या डोळ्यातील एक अश्रु पुसण म्हणजे देवाचां एक अभिषेक होतो. यचे तंतोतंत उदाहरण गॉगल मधे बघावास मिळाले. एक सामान्य युवक ध्येय हाती घेतल्या वर काय करू शकतो. याची प्रचिती गोगलगाव मधील विधवा, निराधार, अपंग, वृध्द दलित महिलाना बघायला मिळाली. मौजे गोगलगव हे अध्यात्मिक परंपरेच गाव... जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो अपुले....!! या उक्तीस अनुसरून त्याच गावांमधील अध्यात्मिक विचार सरणीचा युवक विश्र्वास मते या युवकाने गोरगरीब वृध्द ,महिला अपंग यांचे साठी काहीतरी कार्य करण्याचे ठरवले.परंतु संघटने शिवाय बळ , यश मिळत नाही. एकट्या व्यक्तीला किंमत नसते याची जाणीव त्यास झाली.म्हणून मागिल वर्षी गावामध्ये घटस्थापनेच्या दिवशी शेतकरी संघटनेचा धनुष्य हाती घेतला .. आणि त्याचं दिवशी गावातील संजय गांधी योजनेची मोहिम हाती घेतली. आणि सदर महिलांचां एकही रुपया न घेता... अर्ज, उत्पंन दाखले, Online Application, सर्कल चौकशी, स्वतः अपंग, वृध्द यांची ने - आण करून तहसिल येथे सर्व प्रकरणे तयार करून.. जानेवरी 2024मध्ये सादर केले. परंतु सरकारी काम, लोकसभा आचारसंहिता, कमी ऑफिस स्टाफ, कामाचा लोड, ई अनेक कारणांमुळे तालुक्यातील 1200 प्रकरणे Pending होते. परंतु शेतकरी संघटनेचा वेळोवेळी पाठपुरावा , ADV अजित काळे साहेब यांनी अधिकाऱ्यांशी केलेली चर्चा करून त्यातील अडचणी दूर केल्या आणि शेवटी उपोषणाचे हत्यार दाखवून सदरीलसंपूर्ण तालुक्यातीलच 1200 प्रकरणे शेतकरी संघटनेच्या पाठ पुराव्याने मंजूर झाले आहेत. गरिब दीन दलीत, अपंग, विधवा यांचे अश्रू कायमच दिसतात परंतु त्यांच्या चेहऱ्यावरचां दुर्मीळ असा आनंद बघण यापेक्षा मोठे समाधान ते काय असू शकते. यांचे भाग्य आम्हास लाभले. या मोहिम यशस्वी होण्यास गावातील शाखा सदस्य तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी (नावे टाका)यांनी खूप मेहनत घेतली. खडतर परिश्रमांनंतर मिळालेल्या यशाचां आनंद किती मोठा असतो हे शब्दात सांगन कठीण.असो. मित्रानो, लवकरच आपणं मां. तहसीलदार नेवासा. मां.BDO साहेब, आणि शेतकरी संघटनेचे अध्यक्ष Adv.अजित काळे साहेब यांचे स्वहस्ते महिलांना प्रमाणपत्र वाटप करणार आहोत.

0 2 2 2 3 3

गोगलगाव शाखाध्यक्ष व संजय गांधी निराधार महिलांच्या लाभार्थी समवेत ग्रामस्थ शेतकरी संघटना सर्व सदस्य व शाखाध्यक्ष विश्वास मते

नेवासा (प्रतिनिधी) नेवासा तालुक्यातील गोगलगाव येथील शेतकरी संघटना शाखा अध्यक्ष विश्वास मते यांनी स्वतः सर्व कागदपत्राची पूर्तता करून मिळवलेली यश व अजित काळे साहेब महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष त्यांच्या सहकार्याने तालुक्यात गोगलगाव लाभार्थ्या बरोबरच इतर गावातील बाराशे महिलांना लाभ होणार  खूष खबर…. !!!

अतिशय आनंदाची बातमी.

संत गाडगेबाबा म्हणतात..कि

गरिबांच्या डोळ्यातील एक अश्रु पुसण म्हणजे देवाचां एक अभिषेक होतो. यांचे तंतोतंत उदाहरण गॉगल मधे बघावास मिळाले.

एक सामान्य युवक ध्येय हाती घेतल्या वर काय करू शकतो. याची प्रचिती गोगलगाव मधील विधवा, निराधार, अपंग, वृध्द दलित महिलाना बघायला मिळाली.

मौजे गोगलगव हे अध्यात्मिक परंपरेच गाव… जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो अपुले….!! या उक्तीस अनुसरून त्याच गावांमधील अध्यात्मिक विचार सरणीचा युवक विश्र्वास मते या युवकाने गोरगरीब वृध्द ,महिला अपंग यांचे साठी काहीतरी कार्य करण्याचे ठरवले.परंतु संघटने शिवाय बळ , यश मिळत नाही. एकट्या व्यक्तीला किंमत नसते याची जाणीव त्यास झाली.म्हणून

मागिल वर्षी गावामध्ये घटस्थापनेच्या दिवशी शेतकरी संघटनेचा धनुष्य हाती घेतला .. आणि त्याचं दिवशी गावातील संजय गांधी योजनेची मोहिम हाती घेतली.

आणि सदर महिलांचां एकही रुपया न घेता… अर्ज, उत्पंन दाखले, Online Application, सर्कल चौकशी, स्वतः अपंग, वृध्द यांची ने – आण करून तहसिल येथे सर्व प्रकरणे तयार करून.. जानेवरी 2024मध्ये सादर केले. परंतु सरकारी काम, लोकसभा आचारसंहिता, कमी ऑफिस स्टाफ, कामाचा लोड, ई अनेक कारणांमुळे तालुक्यातील 1200 प्रकरणे Pending होते. परंतु शेतकरी संघटनेचा वेळोवेळी पाठपुरावा , ADV अजित काळे साहेब यांनी अधिकाऱ्यांशी केलेली चर्चा करून त्यातील अडचणी दूर केल्या आणि शेवटी उपोषणाचे हत्यार दाखवून सदरीलसंपूर्ण तालुक्यातीलच 1200 प्रकरणे शेतकरी संघटनेच्या पाठ पुराव्याने मंजूर झाले आहेत.

गरिब दीन दलीत, अपंग, विधवा यांचे अश्रू कायमच दिसतात परंतु त्यांच्या चेहऱ्यावरचां दुर्मीळ असा आनंद बघण यापेक्षा मोठे समाधान ते काय असू शकते.

यांचे भाग्य आम्हास लाभले.

या मोहिम यशस्वी होण्यास गावातील शाखा सदस्य तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी नेवासा तालुका शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष अशोक मेजर काळे व जिल्हा उपाध्यक्ष हरि आप्पा तूवर , युवा आघाडी तालुकाध्यक्ष डॉक्टर रोहित कुलकर्णी, किरण लंघे , बाबासाहेब नागवडे , नरेंद्र काळे , विश्वास मते,, कल्याण मते , जिल्हाध्यक्ष अनिलराव अवताडे व प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य विधीतज्ञ अजित काळे साहेब खूप मेहनत घेतली

खडतर परिश्रमांनंतर मिळालेल्या यशाचां आनंद किती मोठा असतो हे शब्दात सांगन कठीण.असो.

मित्रानो, लवकरच आपणं मां. तहसीलदार नेवासा. मां.BDO साहेब, आणि शेतकरी संघटनेचे अध्यक्ष Adv.अजित काळे साहेब यांचे स्वहस्ते महिलांना प्रमाणपत्र वाटप करणार आहोत.

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 2 3 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे