उच्चन्यायालयात केलेल्या कामाबद्दल सन्मान चिन्ह देऊन माय एफ एम परिवाराने सन्मानित केले
एफ एम छत्रपती संभाजी नगर यांनी तीस वर्षाच्या आतील व्यवसायिकां साठी सामाजिक बांधिलकीतून समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित केले त्यामध्ये शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड अजितदादा काळे साहेब यांच्या कन्या अॅड साक्षीताई काळे/काटे यांना गोरगरीब शेतकर्यासाठी छत्रपतीसंभाजीनगर उच्चन्यायालयात केलेल्या कामाबद्दल सन्मान चिन्ह देऊन माय एफ एम परिवाराने सन्मानित केले
नेवासा प्रतिनिधी :-माननीय शेतकरी संघटना प्रदेश उपाध्यक्ष विधी तज्ञ अजित काळे साहेब यांच्या कन्या ज्यांनी अजित काळे साहेब बरोबर शेतकऱ्या प्रति सावेदना ठेवून कायदेशीर लढाई लढण्यासाठी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून बराबर समय सूचकता ठेवून कायद्याचा अभ्यास करून अशा गौरवशाली कन्याला पुरस्कार मिळाला त्यामुळे वकील क्षेत्रामध्ये आनंदाचे वातावरण त्याचबरोबर शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकारी यांनी त्यांच्या अभिनंदन केले त्याचबरोबर गर्व आहे आम्हाला शेतकऱ्याची कन्या आणि एक वकील पुत्र म्हणून शेतकऱ्या पती अथक परिश्रम करून आकार पिढीत जमिनीत सिंहाचा वाटा या कन्येचा आहे. अशा या कन्याला पुरस्कार प्राप्त झाल्याचा मनस्वी आनंद होत असल्याचे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. एफ एम छत्रपती संभाजी नगर यांनी तीस वर्षाच्या आतील व्यवसायिकां साठी सामाजिक बांधिलकीतून समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित केले त्यामध्ये शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड अजितदादा काळे साहेब यांच्या कन्या अॅड साक्षीताई काळे/काटे यांना गोरगरीब शेतकर्यासाठी छत्रपतीसंभाजीनगर उच्चन्यायालयात केलेल्या कामाबद्दल सन्मान चिन्ह देऊन माय एफ एम परिवाराने सन्मानित केले. अहमदनगर जिल्हा शेतकरी संघटना अध्यक्ष अनिल राव आवताडे त्याचबरोबर जिल्हा उपाध्यक्ष हरिभाऊ आप्पा तूवर तसेच शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री अशोक मेजर काळे किंवा अध्यक्ष युवा शेतकरी आघाडी तालुका अध्यक्ष डॉक्टर रोहित कुलकर्णी तसेच शेतकरी संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख नरेंद्र पाटील काळे नेवासा तालुका सचिव किरण लंघे, तालुका संपर्कप्रमुख विश्वास मते तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब नागवाडे दत्तू पाटील निकम जेष्ठ मार्गदर्शक कैलास पाटील पवार ज्येष्ठ मार्गदर्शक बाबासाहेब खराडे ज्येष्ठ मार्गदर्शक जिल्हा परिषद माजी सदस्य पुरुषोत्तम सर्ज, संपूर्ण जिल्हा कार्यकारणी सर्व पदाधिकारी यांच्यातर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले