मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन – भेंडा (नेवासा) येथे जनतेसाठी सुवर्णसंधी*
भेंडा (ता. नेवासा)* येथे येत्या गुरुवारी, दि. 1 मे 2025 रोजी *सकाळी 10 ते दु. 2 या* वेळेत *मोफत नेत्र* तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे

*मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन – भेंडा (नेवासा) येथे जनतेसाठी सुवर्णसंधी*
*भेंडा (ता. नेवासा)* येथे येत्या गुरुवारी, दि. 1 मे 2025 रोजी *सकाळी 10 ते दु. 2 या* वेळेत *मोफत नेत्र* तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर *आनंदकृष्णा नेत्रालय, अहिल्यानगर आणि* *श्री गजानन क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र* दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरास *महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज (श्री क्षेत्र देवगाव संस्थान) व महंत ह.भ.प. सुनिलगिरीजी महाराज (श्रीराम साप्का आश्रम झुंबकपूर* ) यांचे शुभाशीर्वाद लाभले असून, अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
*प्रमुख उपस्थिती:*
काँ. बाबा आरगडे, डॉ. शिवानंद शिंदे, मा.श्री. पावसर गोडे सर, मा.श्री. पंडितराव फुलारी, मा.श्री. गणेश ग. गव्हाणे, मा.श्री. बाळासाहेब नवले, मा.श्री. काशिनाथ नवले, मा.श्री. अशोकदादा मिसाळ, मा.श्री. नामदेव निकम, मा.श्री. रमेश आरगडे, मा.श्री. नवनाथ शिंदे, मा.श्री. तुकारामजी मिसाळ, मा.श्री. बलवंत गव्हाणे, मा.श्री. दत्तात्रय काळे, मा.श्री. राजेंद्र चाचमुते, मा.श्री. सुखदेव फुलारी, मा.श्री. वामनराव मापारी, मा.श्री. अशोकदादा पवारकर आदींचा समावेश आहे.
*आपले विनीत:*
श्री. विजयकुमार काशिनाथ झावरे पाटील, श्री. बाळासाहेब काशिनाथ झावरे पाटील, डॉ.श्री. योगेश झावरे पाटील, डॉ.सौ. मनीषा झावरे पाटील.
*स्थळ:* श्री गजानन क्लिनिक (डॉ. झावरे), चांगुनामाता कॉम्प्लेक्स, जवळ, भंडा, ता. नेवासा.
हा उपक्रम ग्रामीण जनतेसाठी एक वैद्यकीय संजीवनी ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. मोफत नेत्र तपासणी आणि अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया याचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
खबरनामा न्यूज प्रतिनिधी यांच्याशी त्यांनी माहिती दिली