!!! मी शेवगावकरचा दणका मोडला प्लास्टिक सिंगल युज कप वापरणारांचा दणका !!!*
सिंगल युज प्लास्टिक आणि कागदी कप बनवताना बंदी असलेले प्लॉस्टिक आणि बी.पी.ए. ( बीस्फेनॉल Bisphenol A) वापरत असल्याने शेवगांव नगरपालिका हद्दीत वापरण्यास बंदी*

*!!! मी शेवगावकरचा दणका मोडला प्लास्टिक सिंगल युज कप वापरणारांचा मणका !!!*
*सिंगल युज प्लास्टिक आणि कागदी कप बनवताना बंदी असलेले प्लॉस्टिक आणि बी.पी.ए. ( बीस्फेनॉल Bisphenol A) वापरत असल्याने शेवगांव नगरपालिका हद्दीत वापरण्यास बंदी*
*{ अविनाश देशमुख शेवगांव } 9960051755*
शेवगाव प्रतिनिधी : या बाबत सविस्तर वृत्त असे की कोरोना कोव्हीड काळात प्रचंड मागणी असलेल्या सिंगल युज प्लास्टिक कप आणि मग आता लोकांचे जीवघेणे ठरत आहेत प्लास्टिक चे मायक्रो कन असलेल्या सुंगल युज कप मध्ये अति गरम अथवा अति थंड पदार्थ पेय टाकल्यास त्यातील प्लास्टिक चे कन त्या अन्नाद्वारे आपल्या पोटात आणि नंतर ते थेट मेंदुत व रक्तात मिसळत असल्याने यातुन कॅन्सर कर्करोग ब्रेन ट्युमर व ईतर गंभीर आजार होत असल्याचे विविध वैद्यकीय अहवालांद्वारे निदर्शनास आल्याने राज्यातील विविध शहरात त्याच्या सर्रास वापरावर उत्पादनावर आणि वितरणावर बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे एका नोटिसी द्वारे शेवगाव नगर परिषद, शेवगाव यांनी चहा / कॉफीचे कागदी कप वापरावर बंदीसाठी
शेवगाव शहरातील सर्व नागरिकांना, व्यावसायिक व्यापारी संघटना, किराणा दुकान विक्रेते, हॉटेल, चहा कॉफिचे दुकानदार टपरीधारक विक्रेते यांना सूचित करण्यात येते की, शेवगाव शहरामध्ये बस स्टँड जवळील भागात, मुख्य चौका-चौकात मोठ्या प्रमाणात चहा कॉफि दुकाने टपरीधारक विक्रेते, हॉटेल आढळून येत असून सदर ठिकाणी चहा कॉफीची विक्री कागदी कप मध्ये करण्यात येते. चहा कॉफीचे कागदी कप बनविताना त्यामध्ये बंदी असलेले प्लॉस्टिक आणि बी.पी.ए. ( बीस्फेनॉल Bisphenol A) नामक अत्यंत घातक केमिकलचा मोठ्या प्रमाणात उपयोग / वापर करून डिस्पोजेबल कप तयार केले जातात. सदर कागदी कपात गरम चहा किंवा पाणी टाकल्यास कपाच्या आतील मायक्रो प्लॉस्टिक वितळते आणि चहा घेतल्याने लाखो मायक्रो प्लॉस्टीकचे कण पोटात जातात ज्यामुळे हजारो-लाखो नागरिकांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला सामोरे जावे लागत आहे तसेच कर्करोग होण्याची शक्यता असल्यामुळे चहा / कॉफीच्या कागदी कपांच्या (उत्पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी, साठवणूक ) यावर दि. १३ / ०२ / २०२५ रोजी पासून बंदी घालण्यात येत आहे.
‘Single Use Plastic Ban’ and ‘Maharashtra Plastic and Thermocol Products (Manufacture, Usage, Sale, Transport, Handling and Stor- age)’ Notification 2018.
उपरोक्त नियम व अधिसूचनेचे कठोर अंमलबजावणी शहरामध्ये सुरु करण्यात आली आहे. यातील तरतुदींचे उल्लघंन केल्यास नियमाप्रमाणे उचित कारवाई करण्यात येईल अशी सूचना करण्यात आली आहे मुख्याधिकारी नगर परिषद, शेवगाव यांनी एक आदेश पारित केला आहे
खबरनामा यूट्यूब चैनल खालील बटनवर क्लिक कराच व्हिडिओ पहा
शेवगाव प्रतिनिधी
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*