Breaking
अहमदनगरकायदा आणि प्रशासनकृषीवार्तापंचनामापोलीस स्टेशन नेवासाब्रेकिंगभ्रष्टाचार आणि लाच लुचपतमहाराष्ट्रमाहिती अधिकार 2005शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्यश्रीरामपूरसंपादकीय

अहमदनगर आयोजित शेतकरी जागृती मेळाव्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग (अँटी करप्शन ब्यूरो ) अहमदनगर च्या PI सौ ऋतुजा जाधव मॅडम यांनी मार्गदर्शन केले

मंगळवार ,दिनांक 24 सप्टेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग (अँटी करप्शन ब्यूरो )अहमदनगर आयोजित शेतकरी जागृती मेळाव्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग (अँटी करप्शन ब्यूरो ) अहमदनगर च्या PI सौ ऋतुजा जाधव मॅडम

0 2 6 4 8 8

 

श्रीरामपूर ( प्रतिनिधी) मंगळवार ,दिनांक 24 सप्टेंबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग (अँटी करप्शन ब्यूरो )अहमदनगर आयोजित शेतकरी जागृती मेळाव्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग (अँटी करप्शन ब्यूरो ) अहमदनगर च्या PI सौ ऋतुजा जाधव मॅडम यांनी मार्गदर्शन केले सरकारी , सहकारी खात्यात शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या, अडचणी,अडवणूक ,फसवणूक होऊच नये यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले ,शेतकऱ्यांना अशा काही समस्या असल्यास त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग (अँटी करप्शन ब्यूरो) अहमदनगर यांचेशी तत्काळ संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले शेतकऱ्यांना , नागरिकांना अशा समस्या , अडचणी आल्यास अशांनी सौ ऋतुजा जाधव मॅडम मोबाईल नंबर – 7722000376 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

या प्रसंगी शेतकरी संघटनेचे श्री नीलेश शेडगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री राजेन्द्र पाऊलबुद्धे,सौ पाटील मॅडम , श्री थोरात साहेब , श्री चेतन औताडे ,अमितशेठ कोठारी शेतकरी संघटना महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ.सुनीताताई वानखेडे , सौ.शीतलताई पोकळे , शेतकरी संघटनेचे श्री श्रीराम त्रिवेदी, श्री नामदेव घोगरे,प्रकाश जाधव, बाळासाहेब घोगरे, मधू काकड स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे श्री सुरेश ताके आदीसह शेतकरी ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यापारी, कर्मचारी उपस्थित होते .

1.5/5 - (2 votes)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 6 4 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे