विना हमी दोन लाख कर्ज मिळणार*
रिझर्व बँक ऑफ इंडियान शेतकऱ्यांना नव्या वर्षाची भेट दिली आहे

*विना हमी दोन लाख कर्ज मिळणार*
रिझर्व बँक ऑफ इंडियान शेतकऱ्यांना नव्या वर्षाची भेट दिली आहे शेतीचा वाढता खर्च लक्षात घेऊन रिझर्व बँकेने शेतकऱ्यांना विनाहमी देण्यात येणाऱ्या कर्जाची मर्यादा पूर्वीपेक्षा जास्त वाढली असून ती आता दोन लाख करण्यात आली आहे रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या या निर्णयामुळे बहुतांशी शेतकऱ्यांचा पोटात दिलासा मिळेल आत्तापर्यंत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विना हमी पीक कर्जाची मर्यादा एक लाख साठ हाजार इतकी होती ही नवी मर्यादा एक जानेवारी 2025 पासून लागू होईल अशी कृषी मंत्रालयाने शनिवारी जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे कोट्यावधी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे पुन्हा पीक कर्ज मर्यादा वाढ आरबीआय ने 2010 मध्ये कृषी क्षेत्रातील विनाहमी कर्ज देण्यास सुरुवात केली होती रिझर्व बँकेने एक लाख रुपये विना गॅरंटी देण्याची घोषणा केली 2019 मध्ये ही मर्यादा वाढवून एक लाख 60 लाख रुपये केली आरबीआय ने 2010 मध्ये कृषी क्षेत्राला विना हमी कर्ज सुरुवात केली होती एक लाख रुपये विना गॅरंटी देण्यास घोषणा केली होती आता त्यात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे लघुउद्योग शेतकऱ्यांना क्षेत्रातील वाढत्या मार्गामुळे अनेक अडचणी सामोरे जावे लागत आहे त्यामुळे त्यांच्या शेतीवर परिणाम होत होता त्यामुळे या शेतकऱ्यांना रिझर्व बँकेने वाढवलेली मर्यादा फायदेशीर ठरणार आहे
शेतकऱ्यांकडे साधन सामग्री अत्यंत मर्यादित होती अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना या विनाअमी कर्जाचा फायदा होणार आहे या निर्णयामुळे विशेषता लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना 86 टक्के पेक्षा जास्त क्षेत्रफळ अधिक कर्ज उपलब्ध होईल अशा अपेक्षा कृषी मंत्रालयाने व्यक्त केली आहे.
*आरबीआय अधिकृत सूचना*शेतीसाठी कर्ज प्रवाह संपर्क मुक्त कृषी कर्जाबाबत आरबीआयची अधिकृत सूचना पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा