! काळजाला पीळ पडणारी घटना शेवगांवच्या अतिक्रमणात दुकान गेलेल्या व्यापाऱ्याने नदीत उडी मारून आपली जीवन यात्रा संपविली !!!*
शेवगांव शहरातील नगरपरिषद हद्दीतील अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे हताश झालेल्या व आपली रोजीरोटी हिरावून नेल्याने कै. श्री. पांडुरंग शिंदे वय 50 रा. विद्यानगर

!!! काळजाला पीळ पडणारी घटना शेवगांवच्या अतिक्रमणात दुकान गेलेल्या व्यापाऱ्याने नदीत मारून आपली जीवन यात्रा संपविली !!!*
शेवगाव प्रतिनिधी :-*{ अविनाश देशमुख शेवगांव }
*या बाबत सविस्तर वृत्त असे की गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या शेवगांव शहरातील नगरपरिषद हद्दीतील अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे हताश झालेल्या व आपली रोजीरोटी हिरावून नेल्याने कै. श्री. पांडुरंग शिंदे वय 50 रा. विद्यानगर हा दोन दिवसांपूर्वी घरातून पत्नीशी किरकोळ वाद झाल्याने रागाने निघुन गेला होता. त्याचे प्रेत आज दिनांक 21 फेब्रुवारी वर शुक्रवार रोजी दुपारी 12:30 वाजता त्यांचा मृतदेह जोहरापुरच्या पुलाजवळ सापडला अतिक्रमणाचा बळी गेल्याने शेवगांवकर हळहळ व्यक्त करत आहेत. प्रसंग कठीण आहे परंतु sarwani. संयमाने वागल्यास यातूनही प्रशासमाशी चर्चा करून निश्चित मार्ग काढण्यासाठी अनेक व्यक्ती सामाजिक संघटना प्रयत्न करत आहेत. अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शेकडो लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत परंतु टोकाची भूमिका घेणे योग्य नाही*
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*