बच्चू कडू व शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटीलश्रीरामपूरच्या कोर्टात हजर
पाटबंधारे कार्यालयाची तोडफोड आणि अधिकाऱ्यांच्या खुर्चीला काळे फासणे प्रकरण
पाटबंधारे कार्यालयाची तोडफोड आणि अधिकाऱ्यांच्या खुर्चीला काळे फासणे प्रकरण
श्रीरामपूर ( प्रतिनिधी) बच्चू कडू व रघुनाथ दादा पाटील शेतकरी नेते श्रीरामपूरच्या कोर्टात हजर
पाटबंधारे कार्यालयाची तोडफोड आणि अधिकाऱ्यांच्या खुर्चीला काळे फासणे प्रकरण
सीएम टू पीएम यात्रेदरम्यान 2017 साली प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू श्रीरामपूर येथे आले असता श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी भंडारदरा कालव्याचे पाणी शेवटपर्यंत पूर्ण दाबाने मिळत नसल्याची तक्रार घेऊन बच्चू कडू यांच्याकडे आले असता श्रीरामपूर येथील पाटबंधारे कार्यालयावर जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारत कार्यालयाची तोडफोड करून खुर्चीला काळे फासण्यात आले होते कोर्टातील सुनावणीस हजर होते शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी आंदोलनाचे नेतृत्व केल्याप्रकरणी आमदार बच्चू कडू आणि शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांच्यावर आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी कोर्टात गुन्हा दाखल असणारे सर्व आंदोलनकर्ते हजर राहुन सेशन कोर्टात चार्ज ठेवण्यात आला होते याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे अहमदनगर जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे कृष्णा सातपुते बाळासाहेब खर्जुले आप्पासाहेब ढूस लक्ष्मण खडके सोमनाथ गर्जे रमेश भालके आणि प्रहारचे शेकडो कार्यकर्ते कोर्ट आवारात हजर होते आंदोलनकर्त्यांचे
तत्कालीन परिस्थितीमध्ये यावेळी शेतकरी संघटनेचे रघुनाथ दादा पाटील, कालिदास आपेट, जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुकाध्यक्ष युवराज जगताप, शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पठारे, रुपेंद्र तात्या काले यांच्यावतीने ॲड. मुठे व ॲड. सर्जेराव घोडे यांनी कामकाज पाहिले त्याचबरोबर बच्चू भाऊ कडू यांच्या वतीने ॲड. पांडुरंग औताडे जिल्हा कायदेशीर सल्लागार प्रहार व कृष्णा गायकवाड यांनी कामकाज पाहिले यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने कोर्ट आवारात उपस्थित होते.
कोर्ट कामकाज ऍड सर्जेराव घोडे, बाबासाहेब मुठे आणि पांडुरंग अवताडे यांनी पाहिले