हनुमान सत्संग मंडळ शेवगांव आयोजित “कैलाश नगरी खंडोबानगर येथे दिनांक 22 एप्रिल 2025 ते 28 एप्रिल 2025 “भव्य शिवमहापुराण कथेचे” साध्वी प.पु. कथाकार “अनुराधा दीदी पंढरपूर” यांच्या सुश्राव्य वाणीतुन भव्य आ
या बाबत सविस्तर वृत्त असे की मंगळवार दि. 22 एप्रिल 2025 शिवमहापुराण महात्म्य श्रवणविधी शिवमहापुराण परिचय शिव प्रगाटच

*!!! हनुमान सत्संग मंडळ शेवगांव आयोजित “कैलाश नगरी खंडोबानगर येथे दिनांक 22 एप्रिल 2025 ते 28 एप्रिल 2025 “भव्य शिवमहापुराण कथेचे” साध्वी प.पु. कथाकार “अनुराधा दीदी पंढरपूर” यांच्या सुश्राव्य वाणीतुन भव्य आयोजन !!!*
*[ अविनाश देशमुख शेवगांव ]
या बाबत सविस्तर वृत्त असे की मंगळवार दि. 22 एप्रिल 2025 शिवमहापुराण महात्म्य श्रवणविधी शिवमहापुराण परिचय शिव प्रगाटच
बुधवार दि. 23 एप्रिल 2025 शिवपूजन, बीधी, शिवलींग प्रकार भस्मधारण विधी, बेलपत्र महात्म्य नारद मोह गुरुवार दि. 24 एप्रिल 2025 कुबेर चारित्र, सती चारित्र, दक्ष यज्ञ, विध्वंस पार्वती जन्म शुक्रवार दि. 25 एप्रिल 2025 पार्वती माता बालपण व तापशचर्या व शिव विवाह शनिवार दि. 26 एप्रिल 2025 कार्तिकेय जन्म पराक्रम गणेश अवतार त्रिपुरदहन जलंधर उत्पत्ती
रविवार दि. 27 एप्रिल 2025 भगवान शंकराचे विविध अवतार
सोमवार दि. 28 एप्रिल 2025 बारा ज्योतिर्लिंग शिवरात्र महिमा व
शिवमहापुराण फलश्रुती व कथा समाप्ति
तरी आपली शिव महापुराण कथेत उपस्थिती प्रार्थनिय
कार्यक्रमाला नित्य
मंगळवार दि. २२ एप्रिल पासुन सुरु होणाऱ्या शिवमहापुराण कथेसाठी भेट आणि शुभाशिर्वाद
देण्यासाठी ह.भ.प. गुरुवर्य भास्करगिरी महाराज ह.भ.प. महंत आदिनाथ महाराज शाखी (श्री क्षेत्र तारकेश्वर महा ह.भ.प. वेदांतचार्य देविदास महाराज म्हस्के ज्ञानेश्वर मंदिर श्री क्षेत्र नेवासा ह.भ.प. श्रीराम महाराज झिंजुर्के
की स्थान ह.भ.प. रमेश आप्पा श्रीक्षेत्र
ह.भ. प. प्रज्ञाचक्षु मकुंदकाका जाटदेवळेकर (शनि)
ह. भ. प. गोरक्षक संजय महाराज पाचपोर
(न) ह.भ.प. दिनकर महाराज अंचले श्री क्षेत्रक ह.भ.प. भागवत महाराज उंबरकर (श्री)
ह.भ.प. बाबागिरी महाराज केश्वर संस्क
महामंडलेश्वर श्री श्री १००८ अच्युतानंद सरस्वती राष्ट्रीय सनातन धर्म संघ संस्थान वरील संत महंतांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे
कथा कार्यक्रम समाप्तीच्या दिवशी दिनांक 28 एप्रिल सोमवारी सायंकाळी 04:00 वाजता कैलाश नगरी खंडोबानगर येथून भव्य शोभायात्रेचे आयोजन संत महंतांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे. सर्व शिवभक्तांना “याची देही याची डोळा” शिवमहापुराण कथेचा लाभ घेण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे.
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*