Breaking
ई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकृषी कायदाकृषी मूल्य आयोगकृषीवार्ताकेंद्र सरकार आयात निर्यात धोरणजिल्हाधिकारीदिल्ली लोकसभापंचनामापोलीस स्टेशनब्रेकिंगमहाराष्ट्रमहाराष्ट्र शासन कर्ज माफीमानव सुरक्षा दिल्लीमुंबईमुंबई उच्च न्यायालयहमीभाव

जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन – भारत सरकार पंजीकृत शेतकरी संगठन, महाराष्ट्र प्रदेश*

महाराष्ट्र के किसानों को संपूर्ण कर्जमाफी, उचित भरपाई एवं न्यायोचित समर्थन मूल्य दिलाने हेतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को निवेदनपत्र सादर

0 6 2 0 6 3

📢 प्रेस नोट / निवेदनपत्र

जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन – भारत सरकार पंजीकृत

शेतकरी संगठन, महाराष्ट्र प्रदेश*

महाराष्ट्र के किसानों को संपूर्ण कर्जमाफी, उचित भरपाई एवं न्यायोचित समर्थन मूल्य दिलाने हेतु प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को निवेदनपत्र सादर

दिनांक : २१/११/२०२५

नई दिल्ली / मुंबई :

महाराष्ट्र राज्य के किसानों की भीषण आर्थिक स्थिती, अतिवर्षा से झालेला व्यापक नुकसान, फसलों को न मिळणारा योग्य भाव, तसेच पंचनाम्यातील अन्याय या सर्व गंभीर परिस्थितीचा विचार करून जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन व शेतकरी संगठन महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी यांना आज विस्तृत निवेदन पाठविण्यात आले.

📌 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची बिकट स्थिती

🔸 अतिवृष्टि, नैसर्गिक आपत्ती आणि सततची फसल नुकसानामुळे शेतकरी अत्यंत कठीण परिस्थितीत आहेत।

🔸 सोयाबीन, कापूस, कांदा, दूध अशा सर्व प्रमुख पिकांना योग्य दर न मिळाल्यामुळे शेतकरी कुटुंबे उपासमारीला सामोरे जात आहेत।

🔸 बहुसंख्य मंडई व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण सुरूच असून आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे।

📌 शेतकऱ्यांची प्रमुख मागणी (MSP – योग्य दर)

पिक / उत्पादन शेतकऱ्यांची मागणी

सोयाबीन ₹8,000–9,000 प्रति क्विंटल

कापूस ₹12,000 प्रति क्विंटल

कांदा ₹35 प्रति किलो

गाय दूध ₹55 प्रति लीटर

भैंस दूध ₹70 प्रति लीटर

ऊस ₹4,000 प्रति टन

 

मागील वर्षी साखर कारखान्यांनी फक्त ₹2,700 प्रति टन दर देऊन शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका दिला होता।

📌 पंचनाम्यातील अन्याय – भरपाई अर्धवट, शेतकरी न्यायापासून वंचित

निवेदनात असे स्पष्ट नमूद करण्यात आले की —

अनेक तहसीलदार, ग्रामसेवक व कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी अपूर्ण पंचनामे तयार केल्याने फक्त 50% शेतकऱ्यांना राजकीय आधारे भरपाई मिळाली; तर सामान्य शेतकरी आजही भरपाईपासून वंचित आहेत।

 

📌 प्रधानमंत्रीजींना करण्यात आलेल्या तीन महत्त्वपूर्ण मागण्या

1️⃣ सर्व पात्र शेतकऱ्यांना संपूर्ण व न्यायसंगत नुकसान भरपाई तत्काळ द्यावी।

2️⃣ महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तातडीने लागू करावी।

3️⃣ निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन — “सातबारा कोरा” करण्याचा निर्णय त्वरित अमलात आणावा।

📌 संघटनाचे मत

माननीय प्रधानमंत्रीजींच्या तातडीच्या हस्तक्षेपाशिवाय महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण कमी करणे अशक्य आहे। योग्य दर, योग्य भरपाई आणि कर्जमाफी हेच ग्रामीण अर्थव्यवस्था वाचविण्याचे तीन प्रमुख आधारस्तंभ आहेत।

 

✍️ निवेदन पाठविणारे

राजेंद्र आहेर

संस्थापक अध्यक्ष

जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन

भारत सरकार पंजीकृत

जगन्नाथ पाटिल कोरडे

अध्यक्ष – किसान सेल, महाराष्ट्र प्रदेश

अध्यक्ष – शेतकरी संगठन, नगर जिला

 

📢 विशेष उल्लेख

नरेंद्र पाटील काळे

उपाध्यक्ष – महाराष्ट्र राज्य

प्रसिद्धी प्रमुख – जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 0 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे