उठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकायदा आणि प्रशासनकृषीवार्तातहसीलपंचनामाब्रेकिंगविमा कंपनीशेतकरी विरोधी कायदेशेतकरी संघटना महाराष्ट्र राज्यश्रीरामपूर
आज दिनांक २७/९/२०२४रोजी श्रीरामपूर येथील तहसीलदार साहेब यांना श्रीरामपूर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने श्रीरामपूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई मिळण्यासाठी पंचनामे करण्यासंदर्भात निवेदन
शेतकरी संघटना श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज जगताप पाटील यांनी आज निवेदन दिले.
0
2
2
2
3
3
श्रीरामपूर (शरद आसने )शेतकरी संघटना श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज जगताप पाटील यांनी आज निवेदन दिले.
महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष अजित काळे साहेब यांच्या व अहमदनगर जिल्हा अध्यक्ष शेतकरी संघटना अनिलराव औताडे मार्गदर्शनाखाली आज दिनांक २७/९/२०२४रोजी श्रीरामपूर येथील तहसीलदार साहेब यांना श्रीरामपूर तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने श्रीरामपूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसान
मिळण्यासाठी पंचनामे करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष युवराज पाटील जगताप शरद आसने संदीप उघडे इंद्रभान चोरमल सुनिल आसने अशोकदादा पवार बापूसाहेब गोरे सुदामराव आसने आणि आसने इत्यादी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते
0
2
2
2
3
3