महाराष्ट्र
ॲड. अजित दादा काळे (राज्य उपाध्यक्ष शेतकरी संघटना) यांचे नेवासा तहसील समोर उपोषण!!
शेतकऱ्यांचा पिक विमा अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यासाठी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण
0
2
2
1
9
9
उठ किसान । घे मशाल | अन्यायाला जाळ खुशाल ।
उपोषण उपोषण उपोषण
================z
अॅड अजित दादा काळे ( राज्य उपाध्यक्ष शेतकरी संघटना ) यांच्या नेतृत्वा मध्ये नेवासा तहसिल कार्यालया समोर उपोषण
==================
खरिप 2023 पतप्रधान पिक विमा शेतकऱ्यांच्या बचत खात्यात अद्याप पर्यंत न मिळाल्याने तहसिल तथा जिल्हाधिकारी कार्यालय, कृषि कार्यालय आणि ओरिएन्टल इन्शुरन्स लिमिटेड च्या विरोधात आमरण उपोषण .
नेवासा तालुक्यातील 8 मंडळापैकी 4 मंडळांना 25 टक्के विमा केवळ शासकिय दप्तर दिरंगाई मुळे न मिळाल्याने त्या विरोधात उपोषण .
2022 -2023 खरिप पंतप्रधान पिक विमा योजने अंतर्गत एच डि एफ सी अर्गो कंपनीने पात्र शेतकऱ्यांना विमा रक्कम न दिल्याने व तत्संबंधी तक्रार नेवासा तालुका पोलीस स्टेशनने दाखल न करून घेतल्या बद्दल आमरण उपोषण .
0
2
2
1
9
9