Breaking
निधन वार्ता

पत्रकार नानासाहेब जवरे यांना मातृशोक

निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक शेतकरी संघटनेचे राज्य प्रसिध्दी प्रमुख व राज्य मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष नानासाहेब जवरे यांच्या मातोश्री गं.भा.गंगुबाई जयराम जवरे (वय-८२)

0 2 2 2 3 3

कोपरगाव -(प्रतिनिधी)

पत्रकार नानासाहेब जवरे यांना मातृशोक

 

निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक शेतकरी संघटनेचे राज्य प्रसिध्दी प्रमुख व राज्य मराठी पत्रकार संघाचे माजी जिल्हाध्यक्ष नानासाहेब जवरे यांच्या मातोश्री गं.भा.गंगुबाई जयराम जवरे (वय-८२)

यांचे आज सायंकाळी ६.१७ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले आहे.

 

स्व.गंगुबाई जवरे या अत्यंत धार्मिक व मनमिळावू स्वभावाच्या व कष्टाळू म्हणून जवळके आणि परिसरात परिचित होत्या.त्यांच्यावर आज रात्री ९.३० वाजता जवळके स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

त्यांच्या पश्चात पश्चात पत्रकार नानासाहेब जवरे,छायाचित्रकार रामकृष्ण जवरे,प्रगतशील शेतकरी प्रल्हाद जवरे आदी तीन मुले व कमलबाई मारुती पोकळे,इंदुबाई प्रेमराज भागवत आदी दोन मुली,नातवंडे असा मोठा परिवार आहे

त्यांच्या निधनाबद्दल शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष रघुनाथ दादा पाटील,शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे,शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे,आ.आशुतोष काळे,निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले,कार्याध्यक्ष मच्छिंद्र दिघे,गंगाधर रहाणे,उपाध्यक्ष सोन्याबापू उर्हे,संजय गुंजाळ आदींनी दुःख व्यक्त केले आहे.

1.5/5 - (2 votes)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 2 3 3

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे