Breaking
अहमदनगरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकायदा आणि प्रशासनकृषीवार्तादेश-विदेशपंचनामापोलीस स्टेशन नेवासाभ्रष्टाचार आणि लाच लुचपतमहाराष्ट्रमाहिती अधिकार 2005विमा कंपनीशिबिरशेतकरी विरोधी कायदेशेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य

ग्राहकांनी एटीएम कार्ड सोबत विम्याचे कवच असतें हे तुम्हाला माहीत आहे काय*

आपल्या देशात कोट्यावधी लोक एटीएम कार्ड वापरतात मात्र बहुतेक एटीएम कार्डधारकांना हे माहित नाही की त्यांच्या एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्ड सोबत त्यांना एटीएम कार्ड अपघात विमा आणि एटीएम कार्ड जीवन विमा मिळतो. कारण ग्राहक हे ATM सोबत आलेले पुस्तक वाचतच नाही.

0 2 2 2 3 5

 

 

*पोस्ट इतकी शेअर(Share) करा* 

नेवासा (प्रतिनिधी)(जनहितार्थ प्रसारित**?)* ग्राहकांनी एटीएम कार्ड सोबत विम्याचे कवच असतें हे तुम्हाला माहीत आहे काय*

 1.आपल्या देशात कोट्यावधी लोक एटीएम कार्ड वापरतात मात्र बहुतेक एटीएम कार्डधारकांना हे माहित नाही की त्यांच्या एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्ड सोबत त्यांना एटीएम कार्ड अपघात विमा आणि एटीएम कार्ड जीवन विमा मिळतो. कारण ग्राहक हे ATM सोबत आलेले पुस्तक वाचतच नाही.

 

2.*विम्याची रक्कम*:- वेगवेगळ्या एटीएम कार्ड्स ना वेग वेगळ्या रकमेच्या विम्याचे संरक्षण मिळते. एसबीआय च्या मास्टर कार्ड किंवा व्हिसा कार्ड वर तुम्हाला २० लाखापर्यंत विम्याचे संरक्षण मिळते ज्या कार्ड धारकाकडे *”क्लासिक कार्ड”* असेल त्याला *एक लाख रुपये* पर्यंत, तर *”प्लॅटिनम कार्ड”* धारकाला *दोन लाख रुपये,* *मास्टर कार्ड* धारकाला 50000 रूपये ‘मास्टर कार्ड ” आणि “व्हिसा कार्ड” धारकाला *पाच लाख रुपये* विमा मिळतो. प्रधानमंत्री जनधन योजनेत च्या अंतर्गत ग्राहकांना *एक ते दोन लाख* रुपये चा विमा भेटतो.

 

3.*विम्याचा दावा कोण करू शकते :-*

कार्डधारकांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनी ज्या बँकेत कार्ड आहे त्या बँकेत जाऊन विम्याचा दवा करू शकतो. अथवा कार्ड धारक अपघातात जखमी झाल्यास तो स्वतः बँकेत जाऊन विम्याचा दावा करू शकतो. अपघातात कार्ड धारक एका हाताने किंवा पायाने अपंग झाल्यास *पन्नास हजार* रुपयांचा तर दोन्ही हात पाय गमावल्यास *एक लाख रुपयांचा* विमा त्याला मिळू शकतो कार्डधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्याकडे असलेल्या कार्डवर विम्याचे संरक्षण अवलंबून असेल.

 

4.*पात्रता व निकष:-*

अपघाताच्या सारख्या आली 45 ते 90 दिवसांमध्ये कार्डद्वारे आर्थिक व्यवहार झाले असतील तर तुम्ही विम्यासाठी पात्र ठरतात.

 

5.*कशी आहे प्रक्रिया*? स्वतः कार्ड धारक किंवा नॉमिनी यांनी संबंधित बँकेत जाऊन अर्ज करावा. यासाठी दुर्घटना घडल्यावर तत्काळ बँकेला माहिती द्यावी. या अर्जा सोबत कार्ड धारकांचा मृत्यूचा दाखला. जखमी असल्यास संबंधित हॉस्पिटलची बिले, औषधांची बिले, बँकेचे पासबुक, आदी कागतपत्रे बँकेत जमा करावे लागतात.

 

आरबीआयच्या नियमानुसार बँका आपल्या ग्राहकाला सुविधा देत असतात पण कार्ड धारकांना किती रुपया पर्यंतचे विम्याचे संरक्षण द्यावे याबाबत काही ठोस नियम नसल्याने प्रत्येक बँकांचे धोरण किंवा नियम हे वेगवेगळे आहेत. उदाहरणादाखल विम्यासाठी पात्र होण्यासाठी अपघाताच्या तारखेपासून 30 ते 60 दिवसांपूर्वी कार्डद्वारे दोन ते सहा वेळा आर्थिक व्यवहार झाल्याची अट आहे. ही अट संबंधित बँक आणि क्लेम च्या आकड्या वर अवलंबून आहे. कार्डधारकांचा अपघातात मृत्यू झाल्यास त्यांच्या निधनानंतर महिन्याभराच्या आत संबंधित बँकेशी संपर्क करून आवश्यक कागदपत्रे जमा करणे गरजेचे आहेत.

मुख्य संपादक नरेंद्र पाटील काळे शेतकरी संघटना प्रसिद्धीप्रमुख व तसेच खबरनामा न्यूज चॅनल नेवासा अहमदनगर

Human Rights & Social activist & RTI Activist)

मानवी हक्क / सामाजिक तथा माहिती अधिकार/व्हिसल ब्लोअर कार्यकर्ते/ग्राहक संरक्षण कायद्याचे अभ्यासक / “`

 

*(संविधान प्रसारक)*

 

*जय हिंद!* 🇮🇳

 

*LAW IS A VERY POWERFULL WEAPON*

 

*(माहिती अधिकार कायद्याचे प्रचार-प्रसारक माहिती अधिकार कायद्याचा वापर करा )*

 

*Power Of RTI 2005* 🇮🇳

 

*महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ व २०१६*

 

“`(प्रचार प्रसारक- माहिती अधिकार व सेवा हमी कायदा)“`

 

“`ब्रीद वाक्य: आपली सेवा आमचे कर्तव्य“`

 

*जय हिंद!!!* 🇮🇳🇮🇳🇮🇳

*……….✍️*

 

*!! कायदे शिका कायद्याने लढा.!!*

 

*टीप: माझं वेळ महत्त्वाचा आहे माझ्या वेळेचा सदुपयोग करून घ्या*

 

आपल्याला लवकरच माझी मदत मिळेल कृपया थांबा..

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 2 3 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे