नेवासा मतदार संघात…या संघटनेचा प्रवेश !
विधानसभा निवडणुकीत आज नामनिर्देशन पत्र भरण्याच्या अखेरच्या दिवशी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांचा अर्ज आज दुपारी १.३० वाजता सीफाचे राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांच्या हस्ते तर क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखीले यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक अधिकारी अरुण उंडे यांचेकडे मोठ्या उत्साहात सुपूर्त करण्यात आला आहे.
नेवासा खबरनामा न्यूज -(प्रतिनिधी)

महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकारणात अनेक निर्णायक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीसह इतर पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत.आज २८ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची चौथी यादी जाहीर करण्यात आली असताना नेवासा विधानसभा मतदार संघात शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ऍड.अजित काळे यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली असल्याने नेवासा मतदार संघात आणखी रंगत वाढली असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे प्रस्थापितांमध्ये खळबळ उडाली आहे.
सदर प्रसंगी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व सिफाचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील,क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदखीले,शेतकरी संघटनेचे राज्य प्रसिध्दी प्रमुख नानासाहेब जवरे,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,किरण लंघे,निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रूपेंद्र काळे,नानासाहेब गाढवे,कौसर सय्यद,रावसाहेब मासाळ,भिवराज शिंदे,तालुकाध्यक्ष अशोक काळे,श्रीरामपूर तालुकाध्यक्ष युवराज जगताप,अजित तुवर,तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब नागोडे,दत्तू निकम,भाऊसाहेब काळे,उर्फ ठाकरे,जिल्हा उपाध्यक्ष हरिआप्पा तूवर,दादासाहेब नाबदे,धनंजय कंक,सागर लांडे,सोमनाथ औटी,ऍड.बाळासाहेब कावळे,ऍड.संभाजी पवार,अनिल साळुंके,युवा आघाडी अध्यक्ष डॉ.रोहित कुलकर्णी,रामदास माकोणे,सुधाकर देशमुख,संजय ठुबे,कमलेश नवले,
तालुका प्रसिध्दी प्रमुख नरे