Breaking
अहमदनगरमुंबई उच्च न्यायालय

*पासपोर्ट जप्तीचा अधिकार पोलिस, न्यायालयाला नाही* 

हायकोर्ट : पासपोर्ट अधिकाऱ्यांनाच अधिकार

0 2 2 2 3 6

 

*पासपोर्ट जप्तीचा अधिकार पोलिस, न्यायालयाला नाही* 

*हायकोर्ट : पासपोर्ट अधिकाऱ्यांनाच अधिकार*

`मुंबई प्रतिनिधी`:-`मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी एका प्रकरणात अतिशय महत्वपूर्ण निर्णय देताना पोलिस व न्यायालयाला पासपोर्ट जप्त करण्याचा अधिकारच नाही, असे स्पष्ट केले.

 

फौजदारी प्रक्रिया संहितेमधील कलम १०२ अंतर्गत पोलिसांना व कलम १०४ अंतर्गत फौजदारी न्यायालयाला गुन्ह्याशी संबंधित वस्तू जप्त करण्याचा अधिकार आहे

 

परंतु, पासपोर्ट जप्तीकरिता पासपोर्ट कायदा लागू होतो. हा विशेष कायदा आहे. त्यामुळे या कायद्याचीच अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. या कायद्यातील कलम १० (३) (ई) अनुसार केवळ पासपोर्ट अधिकारीच पासपोर्ट जप्त करू शकतात, असे उच्च न्यायालयाने या निर्णयामध्ये नमूद केले.“`

 

“`Admin

Dipak Pachpute

Ahilya Nagar“`

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 2 3 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे