Breaking
अँटी करप्शन ब्युरो अहिलेनगरअर्थसंकल्प केंद्र सरकारई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकायदा आणि प्रशासनकृषी उत्पन्न बाजार समितीकृषी सन्मान पुरस्कारकृषीवार्ताग्रामपंचायत कारभारघटनात्मक मराठा आरक्षण परिषद संभाजीनगरजयंती राष्ट्रीय पुरुषांचीजिल्हाधिकारीतहसीलदेश-विदेशनिवडणूकनिसर्गाचा प्रकोप व जंगलतोड आणि पशुपक्षीनोकरीपंचनामापुणेपुणे शेतकरी संघटनापुरस्कारपोलीस स्टेशनब्रेकिंगमहाराष्ट्रमहाराष्ट्र विद्युत मंडळमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यमुंबईमुंबई उच्च न्यायालयराजकियराज्य सरकारला उच्च न्यायालयाची नोटीसविमा कंपनीशेतकरी आंदोलनशेतकरी विरोधी कायदेशेतकरी संघटना महाराष्ट्र राज्यसंभाजीनगरसंभाजीनगर उच्च न्यायालयहमीभाव

🚜 शेतकऱ्यांच्या हक्कांचे बुलंद आवाज! 🚜…. विशेष निवड

पुणे जिल्हा आणि दौंड तालुका शेतकरी संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांचे निवडीनंतर उत्साहात स्वागत

0 6 0 6 2 2

 

🚜 शेतकऱ्यांच्या हक्कांचे बुलंद आवाज! 🚜….

 

विशेष निवड

दौंड प्रतिनिधी

पुणे जिल्हा आणि दौंड तालुका शेतकरी संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांचे निवडीनंतर उत्साहात स्वागत

 

पुणे जिल्हा शेतकरी संघटनेच्या उपाध्यक्षपदी श्री. सुनील हरिभाऊ नातू (पिंपळगाव) यांची आणि दौंड तालुका शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी श्री. वजीर माई इनामदार (राहू) यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

 

शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. अजित काळे यांनी या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत म्हटले की, “शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या नेत्यांची निवड होणे, संघटनेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक मोठे पाऊल आहे. ही नवी जबाबदारी ते समर्थपणे पार पाडतील.”

 

राष्ट्रीय नेते रघुनाथदादा पाटील यांनीदेखील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत संघटनेच्या कार्यात नवा जोम येईल, असा विश्वास व्यक्त केला.

 

शेतकरी संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख नरेंद्र पाटील तसेच ‘खबरनामा न्यूज’चे मुख्य संपादक यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, “शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी हे दोन्ही नेते भक्कम भूमिका बजावतील.”

 

या निवडीबद्दल  देखील आनंद व्यक्त करत नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी महेश थोरात राजेंद्र शिंदे नितीन जावळे जयसिंग शिंदे राम गाडेकर बाळासाहेब थोरात ब्रह्मानंद मापारे शहाजी रणदिवे अतुल टिळेकर निलेश दिवेकर महेश नातू शरद शिंदे रामदास बेटकर बापू वाघ दीपक पवार आधी यावेळी उपस्थित होते

 

🚜 शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संघटनेच्या नव्या नेतृत्वास शुभेच्छा! 🚜

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 6 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे