बेलपिंपळगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक करिता पन्नास लक्ष रुपये निधी मंजूर*
📍 *सामाजिक न्यायमंत्री नामदार संजय शिरसाठ यांच्याकडे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक करिता पन्नास लक्ष रुपये निधीची मागणी*.


*बेलपिंपळगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक करिता पन्नास लक्ष रुपये निधी मंजूर*
📍 *सामाजिक न्यायमंत्री नामदार संजय शिरसाठ यांच्याकडे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक करिता पन्नास लक्ष रुपये निधीची मागणी*.

नेवासा : नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक,सुशोभीकरण, संविधान भवन आदी करिता पन्नास लक्ष रुपये निधी उपलब्ध करुन देणार सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ.

नेवासा तालुक्यातील शिष्टमंडळ पंढरपूर चे सरपंच रोहित राऊत आणि उधोजक लक्ष्मण चव्हाण यांच्या मार्गदर्शन मध्ये भेट घेतली. धाडस सामाजिक संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख गणेश चौगुले,ज्ञानेश्वरी गोशाळा सचिव महेश आघाडे यांनी भीमसैनिक यांच्याशी चर्चा करुन गावात सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी गावचे सरपंच किशोर गारुळे ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब शिंदे उर्फ ठाकरे यांच्याशी चर्चा केली.
बेलपिंपळगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती अध्यक्ष महेंद्र साठे, तंटामुक्ती अध्यक्ष भिमजी साठे, विष्णुपंत शिरसाठ, सागर साठे, उद्योजक लक्ष्मण चव्हाण आदी उपस्थिती होते.




