ई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकायदा आणि प्रशासनकृषी कायदाकृषीवार्तामहाराष्ट्रशेतकरी आंदोलनशेतकरी विरोधी कायदेशेतकरी संघटना नेवासा
का?* शेतकऱ्यांना आत्महत्या का करावी लागते?
मूळ कारण- *शेतकरीविरोधी कायदे

0
2
2
2
3
5
*का?
शेतकऱ्यांना आत्महत्या का करावी लागते?
शेतमालाचा भाव शेतकऱ्यांना का ठरवता येत नाही?
देशात भ्रष्टाचार का माजला?
राजकारण पैशेवाल्याचा खेळ का बनला?
देशाला आर्थिक मंदीचा फटका का?
बेरोजगारी वाढण्याचे कारण काय?
*एकच उत्तर-*
मूळ कारण-
*शेतकरीविरोधी कायदे*
विशेषतः
◆ कमाल शेतजमीन धारणा कायदा (सीलिंग)
◆ आवश्यक वस्तूंचा कायदा
◆ जमीन अधिग्रहण कायदा
देशापुढील समस्या सोडवण्याची सुरुवात हे शेतकरीविरोधी कायदे रद्द करूनच होऊ शकते!
त्यासाठी आवाज बुलंद करू.
रद्द करा,
शेतकरीविरोधी कायदे
रद्द करा!
◆◆◆
अमर हबीब, आंबाजोगाई
किसानपुत्र आंदोलन
8411909909
#किसानपुत्र_आंदोलन
#Antifarmerlaws
#19march_anntyag
0
2
2
2
3
5