Breaking
ई-पेपरकायदा आणि प्रशासनजिल्हाधिकारीतहसीलतहसीलदार नेवासापंचनामाब्रेकिंगमराठा आरक्षणमराठा आरक्षण शिबिरमहाराष्ट्रमाहिती अधिकार 2005मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यमुंबईराजकियसंजीव भोर शिवसेना प्रवक्तासंभाजीनगरसंभाजीनगर उच्च न्यायालयसंवाद विधानसभा

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय

शासकीय कार्यालयात दाखल करायच्या *सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) माफ*

0 2 2 2 0 6

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय*

 

• जात पडताळणी प्रमाणपत्र 

 • उत्पन्नाचा दाखला

• रहिवासी प्रमाणपत्र

नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट 

राष्ट्रीयतत्व प्रमाणपत्रासह

शासकीय कार्यालयात दाखल करायच्या *सर्व

प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावे लागणारे 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क (स्टॅम्प ड्यूटी) माफ*

 

• *लाखो विद्यार्थ्यांसह कोट्यवधी नागरिकांना दिलासा*

 

यापुढे एका साध्या कागदावर 

स्वसाक्षांकित (सेल्फ अटेस्टेट ) अर्ज लिहून प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून मिळू शकेल.

 

• दहावी, बारावीच्या निकालानंतर विद्यार्थी व पालकांचा या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रासाठी लागणारा एकूण 3 ते 4 हजारांचा खर्च वाचणार.

 

*निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे बावनकुळे यांचे आदेश.*

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 2 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे