श्री मोहटादेवी शारदीय नवरात्र महोत्सव २०२४.. पाथर्डी
गुरूवार दि. ०३ ऑक्टोबर (घटस्थापना) ते बुधवार दि. १६ ऑक्टोबर २०२४ (कोजागरी पौर्णिमा) या कालावधीत संपन्न होत आहे.
पाथर्डी (प्रतिनिधी) प्रविण भिसे दहीगाव ने शेवगाव*
|| श्री रेणुका विजयते ||
*श्री मोहटादेवी शारदीय नवरात्र महोत्सव २०२४*
गुरूवार दि. ०३ ऑक्टोबर (घटस्थापना) ते बुधवार दि. १६ ऑक्टोबर २०२४ (कोजागरी पौर्णिमा) या कालावधीत संपन्न होत आहे.
*घटस्थापना* गुरूवार दि. ०३ ऑक्टोबर २०२४ सकाळी ११:०० वा.,
*होमहवन व पूर्णाहुती* शुक्रवार दि. ११ ऑक्टोबर २०२४ स. ०८:०० ते दू. १२:३० वा.,
*कावडीचे पाणी व काल्याचे कीर्तन* शनिवार दि. १२ ऑक्टोबर २०२४,
*श्री मोहटादेवी यात्रा, पालखी सोहळा छबिना* रविवार दि. १३ ऑक्टोबर २०२४,
*हजेऱ्या व हगामा* सोमवार दि. १४ ऑक्टोबर २०२४,
*कोजागरी पौर्णिमा* बुधवार दि. १६ ऑक्टोबर २०२४.
शारदीय नवरात्र महोत्सव कालावधीमध्ये भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न होत आहेत. भाविक भक्तांनी देवी दर्शनाचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.
श्री जगदंबा देवी सार्वजनिक ट्रस्ट, *(श्री मोहटादेवी देवस्थान), मोहटे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर.*