Breaking
आमदार नरेंद्र पाटील घुले नेवासा शेवगावआमदार विठ्ठलराव लंघे नेवासाआमदार शंकरराव गडाखई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकृषीवार्ताकेंद्रीय एफ आर पी कायदा 2026ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखानातहसीलदार नेवासानिवडणूक वार्ताब्रेकिंगभेंडा गट जिल्हा परिषद निवडणूकविशेष निवडशेतकरीसहकार महर्षी लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखानासहकारी साखर कारखाने एफ आर पीसहाय्यक निबंधक नेवासासाखर आयुक्त अहमदनगरसाखर आयुक्त पुणे

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्यांचे तज्ञ संचालकपदी डॉ.क्षितिज घुले पाटील व रवींद्र नवले यांची नियुक्ती*

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक मंडळाची सभा शुक्रवार दि.१० जुलै रोजी कारखान्याचे

0 7 0 9 7 4

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्यांचे तज्ञ संचालकपदी डॉ.क्षितिज घुले पाटील व रवींद्र नवले यांची नियुक्ती*

 

भेंडा(वार्ताहर):– नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्यांचे तज्ञ संचालक पदी शेवगाव  पंचायत समितीचे माजी सभापती डॉ.क्षितिज नरेंद्र घुले पाटील

व रविंद्र काशिनाथ नवले पाटील

यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक मंडळाची सभा शुक्रवार दि.१० जुलै रोजी कारखान्याचे

अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे अध्यक्षतेखाली झाली.त्यात ही नियुक्ती करण्यात आली. यावेळी कारखान्याचे संचालक  माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे, संचालक पंडितराव भोसले,अशोकराव मिसाळ,डॉ.नारायण म्हस्के,जनार्धन कदम, मच्छिद्र म्हस्के, बबनराव भुसारी, अड.हिम्मतसिंह देशमुख, अमोल अभंग, विकास नन्नवरे,संतोष पावसे,  जनार्दन शेळके, दादासाहेब कोकणे, प्रसाद पटारे, रामनाथ राजपुरे, गोरक्षनाथ भेंडेकर, बाळासाहेब खरड,  काशिनाथ नवले, दत्तात्रय काळे, अशोक तानवडे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सरव्यवस्थापक रविंद्र मोटे,कामगार संचालक सुखदेव फुलारी, तांत्रिक सल्लागार ए.बी.खरड, एम.एस.मुरकुटे, एस.डी.चौधरी, महेंद्र पवार,प्रशासकीय अधिकारी कल्याण म्हस्के,मुख्य शेतकी अधिकारी सुरेश आहेर, विलास लोखंडे, सुधाकर ढाकणे, हनुमंता शेंडगे, महेश भवर,

दत्तात्रय चिमणे,कल्याण जांभूळकर आदी यावेळी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल ज्ञानेश्वर उद्योग समुहाचे वतीने सुखदेव फुलारी यांचा सत्कार*

 

भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे कामगार संचालक व सीनियर डिस्टिलरी केमिस्ट  सुखदेव फुलारी यांना  महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळामार्फत देण्यात येणारा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल  त्यांचा ज्ञानेश्वर उद्योग समूहाच्या वतीने कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे