Breaking
ई-पेपरकृषी विज्ञान केंद्र दहिगाव ने माननीय डॉक्टर नरेंद्रजी घुले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरतकृषीवार्ताज्ञानेश्वर सहकारी साखर कारखानामहाराष्ट्रराहुरी विद्यापीठशिबिरस्वर्गीय मारोतरावजी घुले पाटील जयंती निमित्त पुरस्कारहमीभाव

शेतकऱ्यांनी एकात्मिक पिक उत्पादन तंत्रज्ञानाचा वापर करावा : नारायण निबे

“सोयाबीन एकात्मिक व्यवस्थापन तंत्रज्ञान” या विषयावर पाचेगाव येथे शेती दिन उत्साहात ठिकाण: पाचेगाव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर

0 6 0 6 1 8

शेतकऱ्यांनी एकात्मिक पिक उत्पादन तंत्रज्ञानाचा वापर करावा : नारायण निबे

सोयाबीन एकात्मिक व्यवस्थापन तंत्रज्ञान” या विषयावर पाचेगाव येथे शेती दिन उत्साहात

ठिकाण: पाचेगाव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर

 

कार्यक्रम “सोयाबीन एकात्मिक व्यवस्थापन तंत्रज्ञान” या विषयावर शेती दिन

मुख्य आवाहन:

सोयाबीन पिकात एकात्मिक पिक उत्पादन तंत्रज्ञान आत्मसात करा

कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादनासाठी आधुनिक उपायांचा वापर करा

— श्री. नारायण निबे, प्रमुख कृषि विद्या विभाग, कृषि विज्ञान केंद्र

मान्यवरांची उपस्थिती

श्री. बाळासाहेब शिंदे – संचालक, अशोक सहकारी साखर कारखाना

श्री. वामनराव तुवर – सरपंच

श्री. भागीरथ पवार – संचालक, विकास सोसायटी

श्री. नामदेव नांदे

डॉ. एस.एस. कौशिक – प्रमुख, कृषि विज्ञान केंद्र

 

सोयाबीन प्रात्यक्षिकाची वैशिष्ट्ये

आयोजन : कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव (मा. अध्यक्ष आ. डॉ. नरेंद्रजी घुले पाटील, उपाध्यक्ष आ. चंद्रशेखर घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली)

अभियान : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत

हंगाम : खरीप २०२५

ठिकाण : पाचेगाव

वाण : ‘फुले किमया’

सहभाग : ५० प्रगतशील महिला व पुरुष शेतकरी

 

तंत्रज्ञान :

रुंद सरी-वरंबा पद्धती

माती परीक्षण व अन्नद्रव्यांचा योग्य वापर

एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन

पाणी व्यवस्थापन

काढणी नंतरचे तंत्रज्ञान

शेतकऱ्यांचा अनुभव

दिलीप कुलकर्णी, राहुल तुवर :

जिवाणू खताची बिजप्रक्रिया

सल्फरचा वापर

पिवळे व निळे चिकट सापळे

कामगंध सापळे

 

एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन

तज्ज्ञांचे मार्गदर्शन

श्री. नारायण निबे शेती दिनाचे महत्त्व व सोयाबीन पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन

डॉ. एस.एस. कौशिक –

सोयाबीन पिकातील सध्य परिस्थितीत आवश्यक उपाययोजना

 

बियाण्यासाठी सोयाबीन साठवण तंत्रज्ञान

कार्यक्रमाचे आयोजन

प्रमुख उपस्थिती: मोहन तुवर, दिलीप विठ्ठल कुलकर्णी, अशोक तुवर, कर्णा तुवर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी

सूत्रसंचालन: श्री. नारायण निबे

आभार प्रदर्शन: श्री. प्रकाश बहिरट

या वेळी परिसरातील खुप शेतकरी उपस्थिती होती.

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 6 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे