ठाण्यात बोलावताना हवी लेखी नोटीस !*
`एखाद्या पोलिसांना व्यक्तीला संशयित अथवा साक्षीदार म्हणून पोलीस ठाण्यात बोलावताना केवळ पोलिसाला पाठवून बोलावणे नियमवाह्य आहे.```
*पोलीस ठाण्यात बोलावताना हवी लेखी नोटीस !*
माहितीचा अधिकार 2005 मिशन सर्वसामान्यांना आपले अधिकार माहित होण्यासाठी खबरनामा नेहमीच आपल्यासाठी तत्पर असेल त्यासाठी आपण अवश्य खबरनामा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा नवीन नवीन माहिती मिळण्यासाठी व आपल्या अधिकार काढण्यासाठी संपादक नरेंद्र पाटील काळे
नेवासा प्रतिनिधी“`एखाद्या पोलिसांना व्यक्तीला संशयित अथवा साक्षीदार म्हणून पोलीस ठाण्यात बोलावताना केवळ पोलिसाला पाठवून बोलावणे नियमवाह्य आहे.“`
“`यापैकी कोणत्याही कारणासाठी पोलीस स्टेशला बोलावताना त्या व्यक्तीला लेखी नोटीसही देणे बंधनकारक असून त्याचे काटेकोर पालन झाले पाहिजे, असे एका प्रकरणात राज्य मानवी हक्क आयोगाने पोलिसांना बजावले आहे.
“`
“`या संदर्भात सीआरपीसी कायद्यातील कलम १६.० मध्ये ही अट घातली असून १६ ऑगस्ट, २००८ रोजी पोलीस आयुक्तांनी परिपत्रक काढून सर्व पोलीस ठाण्यांना आदेश दिले आहेत. मात्र कायद्याच्या तरतुदीकडे पोलीस अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत.
“`
*@मानवी हक्क आयोगाने*
*@महाराष्ट्र पोलीस*
*Dipak Pachpute*
“`HUMAN RIGHTS & Social activist & RTI Activist)
मानवी हक्क / सामाजिक / माहिती अधिकार कार्यकर्ते/ग्राहक संरक्षण कायद्याचे अभ्यासक /“`
*(संविधान प्रसारक)*
*जय हिंद!* 🇮🇳
*LAW IS A VERY POWERFULL WEAPON*
*(माहिती अधिकार कायद्याचे प्रचार-प्रसारक माहिती अधिकार कायद्याचा वापर करा )*
*Power Of RTI 2005* 🇮🇳
*महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ व २०१६*
“`(प्रचार प्रसारक- माहिती अधिकार व सेवा हमी कायदा)“`
आपल्याला लवकरच माझी मदत मिळेल कृपया थांबा..