Breaking
ई-पेपरउठ घे मशाल अन्यायाला जाळ खुशालकायदा आणि प्रशासनकोपरगावखासदार वाकचौरे शिर्डी लोकसभाखासदार वाकचौरे शिर्डी लोकसभा मतदारसंघगुन्हेगारीग्रामपंचायत कारभारजिल्हाधिकारीतहसीलदिल्ली लोकसभादेश-विदेशनिधन वार्तानेवासानेवासा नगरपरिषदपंचनामापोलीस स्टेशनविमा कंपनीश्रीरामपूर

नेवासा येथील रासने कुटुंबियांचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडून सांत्वन

शिर्डी लोकसभा मतदार संघाचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी रासने कुटूंबाची भेट घेऊन सांत्वन केले

0 6 0 6 2 2

नेवासा येथील रासने कुटुंबियांचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडून सांत्वन

 

नेवासा(प्रतिनिधी) शिर्डी लोकसभा मतदार संघाचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी रासने कुटूंबाची भेट घेऊन सांत्वन केले

त्यांच्या समवेत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष  काळे हे उपस्थित होते

      सोमवारी नेवासा फाट्यावर कालिका फर्निचरच्या गोदामास आग लागून रासने कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू गुदमरून मृत्यू झाला.या ह्रदय द्रावक घटनेने नेवासा शहरावर शोक कळा पसरली आहे.खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी बुधवारी रात्री अरुण रासने यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले

     खासदार वाकचौरे म्हणाले की मी नेवासा येथे गट विकास अधिकारी असल्या पासून रासने कुटूंबाचे आणि माझे स्नेहाचे संबंध असून ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे  

रासने कुटुंबाचे कधीच न भरून येणारे नुकसान झाले आहे,या दुःखद प्रसंगी मी रासने परिवारासोबत असून शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करील अशी ग्वाही दिली

   यावेळी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अँड.अजित काळे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार पाटील,माजी उपसरपंच गोरखभाऊ घुले,डॉ करणसिंह घुले,नितीन जगताप,स्वप्नील मापारी,युवा सेनेचे नीरज नांगरे,मंडल अधिकारी अनिल गव्हाणे,खासदार वाकचौरे यांचे स्वीय सहायक बाळासाहेब सोनवणे यावेळी उपस्थित होते

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 6 2 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे