*!!! साधु संत येति घरा तोचि दिवाळी दसरा वेदमुर्ती पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त अहिल्यानगर जिल्ह्याचं भुषण ह.भ.प. भास्करगिरी महाराज
!!! साधु संत येति घरा तोचि दिवाळी दसरा वेदमुर्ती पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त अहिल्यानगर जिल्ह्याचं भुषण ह.भ.प. भास्करगिरी महाराज यांची स्व. बाळासाहेब भारदे दत्तमंदिरास सदिच्छा भेट !!!*

*!!! साधु संत येति घरा तोचि दिवाळी दसरा वेदमुर्ती पंढरपूर देवस्थानचे विश्वस्त अहिल्यानगर जिल्ह्याचं भुषण ह.भ.प. भास्करगिरी महाराज यांची स्व. बाळासाहेब भारदे दत्तमंदिरास सदिच्छा भेट !!!*
*[ अविनाश देशमुख शेवगांव ] प्रतिनिधी—:
दिनांक 02 एप्रिल 2025 वार बुधवार ~ या बाबत सविस्तर वृत्त असे की अहिल्यानगर जिल्ह्याचं भुषण ह.भ.प. महंत भास्करगिरी महाराज श्री दत्त देवस्थान देवगड यांची आज सकाळी स्व बाळासाहेब भारदे गल्ली मधील ऐतिहासिक दत्तमंदिरास भेट दिली व मनोभावे दर्शम घेतले यावेळी श्री. वेणीमाधव भारदे व सौ. वंदनाताई भारदे या उभय दांपत्याने त्याने स्वागत केले यावेळी महंत 1008 श्री अच्युतानंद सरस्वती गुजरात यांच्या उपस्थितीत दत्तमंदिरात भाविक भक्तांनी स्वागत केले यावेळी बुवा नारायणदास बैरागी यांनी सूत्र संचालन केले यावेळी श्री वेणीमाधव रघुनाथ भारदे यांनी दत्त मंदिराचे ऐतिहासिक महत्व महाराजांना सांगिलते श्रीदत्त मंदिरात श्रीक्षेत्र देवगड येथील मठाधिपती प.पू.भास्करगिरि महाराज यांचे अचानक येणे झाले. त्यांचे दर्शन, भक्त मंडळीना आशीर्वचन याचा लाभ घेता आला. बरेच दिवसांपासून प.पू . भास्करगिरी महाराज श्रीदत्त मंदिरात यावेत अशी भक्त मंडळी यांची सुप्त ईच्छा होती ती अखेर आज अचानक पूर्ण झाली. खूप खूप प्रसन्न आणि प्रचंड ऊर्जा अनुभवायला मिळाली. धन्य आजी दीन झाले संतांचे दर्शन
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*