Breaking
अहमदनगरनिवडणूकनेवासा तालुकाब्रेकिंगभारतीय जनता पार्टी पक्षराजकियसंवाद विधानसभा

नाशिक इथे झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते अमित शहा यांनी जे मार्गदर्शन केले

विधानसभेसाठी जे उमेदवार मागतील त्यांना अजिबात उमेदवारी दिली जाणार नाही ती उलट जे सर्वसामान्य आहेत पक्षासाठी अहोरात्र झाटणारी आहेत जनतेच्या सुखदुःखात जास्तीत जास्त वेळ खर्च करत असतात सर्वसामान्य तिथंच अडचणीला धावून जातात सरकारी योजनेचा लाभ सामोर सर्वसामान्य जनतेला मिळावा यासाठी सतत प्रयत्नशील असतात अशाच कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणूक मध्ये उमेदवारी दिली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत शाळेने दिले

0 2 2 1 9 7

 

नेवासा ( प्रतिनिधी)नाशिक इथे झालेल्या भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते अमित शहा यांनी जे मार्गदर्शन केले प्रबोधन केले. त्यामुळे नेवासा भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारला आहे मात्र या मेळाव्यात परत फोन करतो मात्र या मेळाव्यात अमित शहा यांनी केलेले त्या घोषणेमुळे गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असल्या अनेकांचा हिरमोड झालाय आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सारेच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत . शिबिर ठिकाणी राजकीय मेळावे घेऊन कार्यकर्त्यांना चार्ज करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत भाजपचे मेळाव्यात देखील कार्यकर्ते चार्ज करण्याचा भरपूर प्रयत्न केला गेला आम्ही शाही न्याय मिळाव्यात अतिशय अभ्यासपूर्ण आणि आगामी राजकीय परिस्थिती अंदाज घेता कार्यकर्त्यांना अनमोल अशी मार्गदर्शन केली आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या प्रचंड असणार आहे . वेळप्रसंगी बंडखोरी किती होऊ शकते अर्थात सर्वच राजकीय पक्षां साठी ही एक प्रकारची मोठी डोकं दुखी ठरणार आहे भाजपने मात्र या मेळाव्यात पार्टी ‘ विथ डिफन्स ,हे धोरण करून कायम ठेवले विधानसभेसाठी जे उमेदवार मागतील त्यांना अजिबात उमेदवारी दिली जाणार नाही . ती उलट जे सर्वसामान्य आहेत पक्षासाठी अहोरात्र झटणारी आहेत जनतेच्या सुखदुःखात जास्तीत जास्त वेळ खर्च करत असतात सर्वसामान्य तिथंच अडचणीला धावून जातात सरकारी योजनेचा लाभ सामोर सर्वसामान्य जनतेला मिळावा यासाठी सतत प्रयत्नशील करतात अशाच कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणूक मध्ये उमेदवारी दिली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत शाळेने दिले. कार्यकर्ते काय मोठा करायचा असतो का?? हे बोलताना असं राजरोस पणे व्यक्त करायला नेवासा भाजपाचे एका नेत्यावर प्रचंड वेळ आल्याची दिसत आहे . या नेत्यांच्या उमेदवारी तर मिळणारच नाही पण आगामी काळा स्वतःवर फिरण्यासाठी कार्यकर्ते लोक येतिल की नाही हीच मोठी शंका आहे . एका तालुक स्तरीय मेळाव्यात या नेत्याने

हे वक्तव्य केले असल्याची तरी ऐन विधानसभा निवडणुकीच्या वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल केली जाण्याची दाट शक्यता आहे.  पक्ष श्रेष्ठीवर अविश्वास दाखवणाऱ्या आणि भलत्यास नेत्यांच्या इशारावर चालणाऱ्या या नेत्यांनी ची मात्र नाशिकचे मेळाव्यात चांगलीच फजिती झाल्याचे पाहायला मिळालं

 

1/5 - (1 vote)

खबरनामा न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 2 1 9 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे